NCERT Bharti 33 Vacancies 2020

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) प्रकल्प व्यवस्थापक, तांत्रिक सल्लागार, शैक्षणिक सल्लागार आणखी विविध पदांच्या 33 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज 26-29 ऑक्टोबर 2020 किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. कृपया पात्रतेचे निकष आणि पात्रतेचे तपशील टेबलच्या खाली काळजीपूर्वक वाचा.

एकून पदे :- 33 Posts

नोकरी ठिकाण :- नवी दिल्ली

अर्ज पद्धत :- Offline

Official Site :- www.ncrtc.in

 

Important Links
कल्प व्यवस्थापक, तांत्रिक सल्लागार, शैक्षणिक सल्लागार, सिस्टम एनालिस्ट, वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर, डेटा विश्लेषक, कनिष्ठ प्रकल्प फेलो, डिजिटल मीडिया समन्वयक, कार्यालय सहाय्यक, अकाउंटंट, एमटीएस 33 शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी)
Advertisements

शुल्क (Application Fee)

  • NA

महत्वाचे दिनांक (Important Dates)

  • मुलाखतीची दिनांक : 26, 27, 28 & 29 ऑक्टोबर 2020 (पदांनुसार)

वयाची अट (Age Limit) :-

  • ३० वर्षे ते ४० वर्षापर्यंत

प्रिय उमेदवारांनो, अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

तुम्हाला अशाच प्रकारच्या माहितीसह अपडेट रहायचे असेल तर आमचे  WhatsApp Group get daily free jobs alert जॉईन करण्यास विसरू नका. धन्यवाद!

आपल्या मित्र आणि कुटुंबासह हा शेयर करण्यास विसरू नका.