महाराष्ट्र डाक विभागने (MHPOST) पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या १३७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज 10 नोव्हेंबर 2020 किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. कृपया पात्रतेचे निकष आणि पात्रतेचे तपशील टेबलच्या खाली काळजीपूर्वक वाचा.
एकून पदे :- 1371 Posts
नोकरी ठिकाण :- Maharashtra
अर्ज पद्धत :- Online
Official Site :- maharashtrapost.gov.in
Vacancies Details | ||
पोस्टमन | 1029 | 12th Pass |
मेल गार्ड | 15 | 12th Pass |
मल्टी टास्किंग स्टाफ (Administrative Officer) | 32 | 10th Pass |
मल्टी टास्किंग स्टाफ (Sub-Ordinate Office) | 295 | 10th Pass |
शुल्क (Application Fee)
- For UR/EWS/OBC: Rs. 1000/-
- SC/ST/PwD/Women: Rs. 200/-
महत्वाचे दिनांक (Important Dates)
- फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10/11/2020
वयाची अट (Age Limit) :-
- पोस्टमन, मेल गार्ड : 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत
- मल्टी टास्किंग स्टाफ : 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत
प्रिय उमेदवारांनो, अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
तुम्हाला अशाच प्रकारच्या माहितीसह अपडेट रहायचे असेल तर आमचे WhatsApp Group get daily free jobs alert जॉईन करण्यास विसरू नका. धन्यवाद!